मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्या संकेतस्थळावर तुमचे स्वागत असो.
आमचा परिचय
२००१पासून मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र,कला आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या तत्वाधानाखालीकार्यरत आहे.
केंद्राचे उद्देश:
मराठी कला व संस्कृती यांची जोपासना व यांचा विकास करणे; मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणे; मराठी कला व संस्कृती यांविषयी माहिती गोळा करणे, यांचा प्रकाशन करणे व पुरवठा करणे; व्याख्यान, प्रवचन, चर्चासत्र, प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रदर्शन आयोजित करणे; मराठी कला व संस्कृतीवर प्रलेखन व संशोधन करण्यास सुविधा उपलब्ध करणे; याच क्षेत्रात कामकरणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांशी दुवा जोडणे आणि कला व संस्कृती यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इतर विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
|